संस्था नोंदणी
दि. १४/०७/२०१४ रोजी सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था साक्री यांच्याकडून नोंदणी प्रमाणपत्र प्रदान.
उद्घाटन सोहळा – १७ ऑगस्ट २०१४
कार्यालयाचे फीत कापून उद्घाटन, गावातून मिरवणूक, दीपप्रज्वलन, मान्यवरांचा सत्कार व सभासदांची उपस्थिती.
पतसंस्था कार्यालय
शिवाजी रोड, जैताणे येथील संस्थेचे कार्यालय व परिसर.
वार्षिक सभा व बैठका
पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा तसेच पतसंस्था कार्यालयात झालेल्या विविध मिटिंग.