संस्था नोंदणी
सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था साक्री यांच्या हस्ते संस्थेला नोंदणी प्रमाणपत्र प्रदान.
फोटो पहा →महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. – ग्रामीण महिलांच्या बचतीला सुरक्षितता आणि स्वप्नांना आर्थिक बळ देणारी आपली हक्काची संस्था.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी आणि स्वाभिमानासाठी आयुष्य वेचले. त्यांच्याच प्रेरणेने जैताणे येथे ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या पतसंस्थेची स्थापना झाली.
दिनांक १४/०७/२०१४ रोजी संस्था नोंदणी प्रमाणपत्र देताना मा. श्री. आर. आर. पाटील साहेब – सहाय्यक निबंधक सहकारी संस्था साक्री, संस्थापक श्री. पंढरीनाथ सोनवणे, सह फाउंडर मेंबर श्री. कैलास भदाणे, श्री. राजू जगदाळे, श्री. नवल खैरनार, श्री. तुषार खैरनार!
छोट्या बचतीपासून व्यवसायाच्या भांडवलापर्यंत – प्रत्येक गरजेसाठी विश्वासार्ह आर्थिक साथ.
दैनंदिन व्यवहारासाठी सोपे बचत खाते. कमी रकमेतून खाते सुरू करा.
ठराविक मुदतीसाठी रक्कम ठेवा आणि आकर्षक व्याजदराचा लाभ घ्या.
गृहउद्योग, शेतीपूरक व्यवसाय व कौटुंबिक गरजांसाठी कर्जसुविधा.
सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था साक्री यांच्या हस्ते संस्थेला नोंदणी प्रमाणपत्र प्रदान.
फोटो पहा →फीत कापून कार्यालयाचे उद्घाटन, गावातून भव्य मिरवणूक, दीपप्रज्वलन व मान्यवरांचा सत्कार.
फोटो पहा →सभासद भगिनींच्या उत्स्फूर्त उपस्थितीत पहिली वार्षिक सभा तसेच कार्यालयातील विविध बैठका.
फोटो पहा →